सामाजिक उपक्रम
- विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य
- आरोग्य आणि औषधांची मदत
- रक्तदान आणि आरोग्य शिबिरे
- आपत्ती निवारण आणि पुनर्वसन
- वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन
- जनजागृती कार्यक्रम आणि कार्यशाळा
लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.